मुंबईच्या म्हाडा कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण| MHADA | Anil Parab | BJP Shivsena | Eknath Shinde

2023-01-31 1

मुंबईतील वांद्रे येथील म्हाडा (MHADA) वसाहतीमध्यचे शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते व आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्या कार्यालयाच्या पाडकामाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलचं तापलं आहे. विशेष म्हणजे ज्या कार्यालयाचं बांधकाम पाडण्यात आलं त्याच ठिकाणी आज अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र तेव्हापासून परिसरातील राजकारण चांगलचं तापल्याचं दिसत आहे.

#MHADA #AnilParab #Shivsena #EknathShinde #Mumbai #Maharashtra #KiritSomaiya #BJP #DevendraFadnavis #HWNews #UddhavThackeray #SanjayRaut

Videos similaires